Tap to Read ➤

ऐश्वर्या रायच्या ग्लॅमरस वहिनीला पाहिलंत का?

ऐश्वर्याचा भाऊ आदित्य रायची ती पत्नी आहे
मिस वर्ल्ड ऐश्वर्याची वहिनी श्रीमा राय
श्रीमा रायची सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे
नणंद ऐश्वर्या इतकीच श्रीमाही खूप ग्लॅमरस आहे
श्रीमा राय एक मॉडेल आहेच शिवाय तिने मिसेस इंडिया ग्लोब २००९ चा किताबही पटकावला आहे
सध्या श्रीमा फॅशन आणि ब्युटी क्षेत्रात कार्यरत आहे
तिला शिवांश आणि विहान ही दोन मुलं आहेत
क्लिक करा