Tap to Read ➤
"सलमान, शाहरुख… सर्वात मोठा खान कोण?"; ऐश्वर्याने दिलं 'हे' खास उत्तर
अभिनेत्रीच्या सौंदर्याने अनेकांना भूरळ, ट्रिकी प्रश्न ऐकताच म्हणाली...
ऐश्वर्या राय बच्चनने आपल्या अभिनयाने स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.
अभिनेत्रीच्या सौंदर्याने अनेकांना भूरळ पाडली असून तिचे असंख्य चाहते आहेत.
आपल्या हजरजबाबी उत्तरामुळे ती लोकप्रिय आहे. तिचा जुना व्हिडीओ सध्या जोरदार व्हायरल होत आहे.
काही वर्षांपूर्वी कॉफी विथ करणमध्ये हजेरी लावली होती. रॅपिड फायरमध्ये तिने करणची बोलती बंद केली.
शाहरूख, सैफ, आमिर, सलमान... कोण आहे खान्स ऑफ ऑल सीझन्स? असा प्रश्न करणने विचारला होता.
करणच्या या ट्रिकी प्रश्नाला ऐश्वर्या रायने अत्यंत मजेशीर उत्तर दिलं होतं.
'हम सभी सिझन्स के बच्चन है... माझं नाव खान नाही' असं अभिनेत्रीने म्हटलं होतं.
ऐश्वर्याचं हे भन्नाट उत्तर ऐकल्यावर करणला पुढे नेमकं काय बोलायचं हेच सुचलं नाही.
अभिनेत्रीच्या या उत्तराचं लोकांनी कौतुक केलं असून तिला ब्यूटी विथ ब्रेन असं म्हटलं आहे.
क्लिक करा