Tap to Read ➤
उफ्फ तेरी अदा! वय वर्षे ५२ पण आजही अभिनेत्री दिसते तितकीच ब्युटिफूल
अभिनेत्री ऐश्वर्या नारकर यांनी वयाची पन्नाशी कधीच ओलांडलीये, पण आजही त्यात खूपच सुंदर, ग्लॅमरस आणि फिट आहेत.
अभिनेत्री ऐश्वर्या नारकर यांच्यावर आजही चाहते त्यांच्या सौंदर्यावर फिदा आहेत.
नाटक, मालिका, चित्रपट या तिन्ही माध्यमातून ऐश्वर्या नारकर यांनी रसिकांच्या मनावर आपली छाप उमटविली आहे.
ऐश्वर्या नारकर सोशल मीडियावर सक्रीय असून त्या या माध्यमातून चाहत्यांना अपडेट देत असतात.
तसेच त्या सोशल मीडियावर फोटोदेखील शेअर करत असतात.
नुकतेच त्यांनी साडीतले फोटोशूट शेअर केले आहे. या फोटोत ऐश्वर्या नारकर खूपच सुंदर दिसत आहेत.
५२ वर्षीय ऐश्वर्या नारकर यांचे साडीतले सौंदर्य पाहून चाहतेही घायाळ झाले आहेत.
ऐश्वर्या नारकर सध्या 'सातव्या मुलीची सातवी मुलगी' या मालिकेत दिसत आहेत. त्या मालिकेत रुपालीची नकारात्मक भूमिका करत आहेत.
क्लिक करा