Tap to Read ➤
Aishwarya Narkar Photos: गुलाबी साडी आणि लाली लाल-लाल...!
अभिनेत्री ऐश्वर्या नारकर यांचे गुलाबी पैठणीतील फोटो चर्चेत आले आहेत.
अभिनेत्री ऐश्वर्या नारकर सतत चर्चेत येत असतात.
अभिनेत्री कधी सोशल मीडियावरील फोटोंमुळे तर कधी रिलमुळे चर्चेत येत असतात.
आता त्यांनी गुलाबी पैठणीत फोटोशूट केलंय.
ऐश्वर्या यांनी गुलाबी साडी आणि नाकात नथ आणि हातात हिरव्या बांगड्या घालून श्रृंगार केलाय.
गुलाबी साडीत ऐश्वर्या खूपच सुंदर दिसत आहेत.
ऐश्वर्या नारकर यांच्या साडीतल्या फोटोंना चाहत्यांची पसंती मिळताना दिसत आहे.
Your browser doesn't support HTML5 video.
क्लिक करा