Tap to Read ➤

मी मज हरपून बसले ग...

निखळ सौंदर्याची खाण! ऐश्वर्या नारकर यांचे लाल साडीतले सुंदर फोटो पाहिलेत का?
आपल्या अभिनयाने ऐश्वर्या नारकर यांनी स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे.
प्रसिद्ध मालिका आणि गाजलेल्या चित्रपटात त्यांनी विविध भूमिका साकारल्या आहेत.
लाल रंगाच्या साडीत ऐश्वर्या नारकर फारच सुंदर दिसत आहेत.
'सातव्या मुलीची सातवी मुलगी' या मालिकेत त्यांची भूमिका खूप लोकप्रिय झाली.
ऐश्वर्या नारकर सोशल मीडियावर खूप एक्टिव्ह असून नेहमीच अविनाश नारकर यांच्यासोबत डान्सचे व्हिडीओ शेअर करत असतात.
क्लिक करा