Tap to Read ➤

मराठमोळी थोडीशी साधीभोळी...!

ऐश्वर्या नारकरांचा सुंदर लूक
निळी साडी, नथ, मोत्याचे दागिने या पारंपरिक लूकमध्ये ऐश्वर्या नारकर यांनी फोटो पोस्ट केलेत
झाडाखाली त्यांनी छान पोज देत फोटोशूट केलं आहे
त्यांचं मराठमोळं सौंदर्य यात खुलून दिसत आहे
विशेष म्हणजे त्यांच्या मोत्याच्या कानातल्यांनी चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलंय
ऐश्वर्या नारकरांच्या सौंदर्याची स्तुती करावी तितकी कमीच आहे
क्लिक करा