Tap to Read ➤
'एव्हरग्रीन ब्युटी' ऐश्वर्या नारकरांच्या मनमोहक अदा
हटके पद्धतीने नेसली साडी; पाहा खास फोटो!
अभिनेत्री ऐश्वर्या नारकर सध्या त्यांच्या फोटोंमुळे विशेष चर्चेत आल्या आहेत.
नुकतेच राखाडी रंगाच्या साडीमध्ये एक छानसे फोटोशूट केले आहे.
या साडीत ऐश्वर्या नारकर यांचे सौंदर्य आणखी खुलले आहे.
ऐश्वर्या यांनी ही साडी अगदी हटके पद्धतीने नेसल्याचं दिसून आलं.
या साडीवर त्यांनी प्रिंटेड ब्लाऊज परिधान केलं. त्यामुळे त्या आणखीच सुंदर दिसल्या.
जवळपास दोन दशकं मनोरंजन विश्व गाजवणाऱ्या ऐश्वर्या नारकर आजही त्याच उत्साहाने प्रेक्षकांचे मनोरंज करतात.
सध्या ऐश्वर्या झी मराठीच्या 'सातव्या मुलीची सातवी मुलगी' या मालिकेत काम करत आहेत.
आजवर त्यांनी अनेक मालिका, चित्रपट, नाटकांमध्ये काम करून आपल्या अभिनयाचा एक वेगळा ठसा कलाविश्वात उमटवला आहे.
क्लिक करा