Tap to Read ➤
सौंदर्याची 'ऐश्वर्या', तुझं रुप गं नक्षत्रावाणी
आजही सौंदर्यांच्या बाबतीत ऐश्वर्या अभिनेत्रींना टक्कर देताना दिसतात.
ऐश्वर्या नारकर या मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे.
आजही सौंदर्यांच्या बाबतीत त्या अभिनेत्रींना टक्कर देताना दिसतात.
अनेकदा त्या त्यांचे सुंदर फोटो सोशल मीडियावर शेअर करताना दिसतात.
आताही त्यांनी साडीतील काही फोटो चाहत्यांबरोबर शेअर केले आहेत.
या फोटोमध्ये त्यांनी जांभळ्या रंगाची साडी नेसली आहे.
स्लिव्हलेस ब्लाऊज घालून आणि केस मोकळे सोडून त्यांनी फोटोसाठी पोझ दिल्या आहेत.
त्यांच्या या फोटोंवर चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
क्लिक करा