Tap to Read ➤
Airtel च्या स्वस्त प्लॅन्सची यादी, दररोज १ जीबी डेटा आणि कॉलिंग
आपण आज एअरटेलच्या स्वस्त रिचार्ज प्लॅन्सबद्दल जाणून घेणार आहोत...
या सर्वात स्वस्त रिचार्ज प्लॅनमध्ये ग्राहकांना दररोज १ जीबी डेटा मिळतो. याशिवाय त्यात अनलिमिटेड कॉलिंग, डेटा आणि अन्य बेनिफिट्सही मिळतात.
एअरटेलच्या २०९ रुपयांच्या प्लॅनमध्ये ग्राहकांना दररोज १ जीबी डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंगचा लाभ मिळतो.
या प्लॅनची वैधता २१ दिवसांची आहे. यामध्ये ग्राहकांना दररोज १०० एसएमएसचा लाभही मिळतो.
एअरटेलच्या २३९ रुपयांच्या प्लॅनमध्येही ग्राहकांना दररोज १ जीबी डेटा मिळतो. या प्लॅनची वैधता २४ दिवसांची आहे.
या प्लॅनसह ग्राहकांना अनलिमिटेड कॉलिंग आणि दररोज १०० एसएमएसचा लाभही मिळतो. याशिवाय ग्राहकांना ५जी डेटाचाही लाभ मिळतो.
एअरटेलच्या २५६ रुपयांच्या प्लॅनमध्ये ग्राहकांना १ जीबी इंटरनेट आणि अनलिमिटेड कॉलिंगचा लाभ मिळतो.
या प्लॅनची वैधता २८ दिवसांची आहे. तसंच यासह ग्राहकांना दररोज १०० एसएमएसचा लाभही मिळतो.
या सर्व प्लॅन्समध्ये मोफत हॅलोट्युन्स, विंक म्युझिकसारख्या अॅप्सचा फ्री अॅक्सेसही मिळतो.
क्लिक करा