Tap to Read ➤

एका रिचार्जमध्ये चालणार ४ जणांचा फोन, पाहा Airtel चा जबरदस्त प्लॅन

एअरटेलच्या पोर्टफोलिओमध्ये अनेक प्लान्सचा पर्याय मिळतो.
एअरटेलच्या पोर्टफोलिओमध्ये अनेक प्लान्सचा पर्याय मिळतो. कंपनी पोस्टपेड आणि प्रीपेड दोन्ही प्लान्स ऑफर करते.
याशिवाय कंपनी काही विशेष प्लान्सही ऑफर करते. यामध्ये तुम्ही एकापेक्षा अधिकही कनेक्शन मिळतात. हा प्लान म्हणजे एअरटेल पोस्टपेड फॅमिली प्लान.
तुम्हाला जर ४ लोकांसाठी एक प्लान हवा असेल, तर कंपनी एक प्लॅटिनम प्लान ऑफर करते. याची किंमत ९९९ रुपये आहे.
रिचार्ज प्लानमध्ये ग्राहकांना १९० जीबी डेटा मिळतो. प्रायमरी युझरला १०० जीबी डेटा आणि अन्य युझर्सना ३०-३० जीबी डेटा मिळतो.
यात डेटा रोलओवरची सुविधाही मिळते. २०० जीबी पर्यंत डेटा तुम्ही वापरू शकता. यासोबत दररोज १०० एसएमएसही मिळतात.
या प्लॅनसोबत कंपनी ६ महिन्यांसाठी अॅमेझॉन प्राईम मेंबरशिप आणि डेस्ने+ हॉटस्टारचं एका वर्षाचं सबस्क्रिप्शनही देते.
क्लिक करा