Tap to Read ➤

प्लान असावा तर असा, ४९ रुपयांत अनलिमिटेड डेटाचा घ्या आनंद

पाहूया नक्की काय आहे हा प्लॅन.
तुम्ही Airtel युझर आहात का? असं असेल तर तुम्हालाही ५० रुपयांपेक्षा कमी किंमतीत अनलिमिटेड डेटाचा फायदा मिळेल.
४९ रुपयांच्या प्लान सोबत किती दिवसांची व्हॅलिडिटी मिळेल हे पाहूया.
४९ रुपयांच्या या प्लानमध्ये तुम्हाला अनलिमिटेड डेटा मिळणार आहे.
परंतु ४९ रुपयांच्या रिचार्ज प्लानमध्ये यामध्ये तुम्हाला केवळ एकाच दिवसाची वैधता मिळेल.
हा एक डेटा प्लान आहे, त्यामुळे यात कोणतेही एसएमएस किंवा कॉलिंगचा फायदा मिळणार नाही.
रिलायन्स जिओकडेही असाच एक प्लान आहे, ज्यामध्ये ग्राहकांना अनलिमिटेड डेटाचा लाभ मिळतो.
रिलायन्स जिओकडे ५० रुपयांपेक्षा कमी किंमतीचे ४ डेटा प्लान्स आहेत.
क्लिक करा