Tap to Read ➤
Airtelच्या मित्तल यांच्या मुलीबद्दल माहितीये का? भेटा ईशा मित्तल यांन
ईशा या एअरटेलच्या भारती फाऊंडेशनच्या ट्रस्टी मेंबर आहेत.
एअरटेलचे मालक सुनील भारती मित्तल यांचं नाव तर तुम्ही ऐकलंच असेल. परंतु त्यांची कन्या ईशा भारती पासरिचा यांच्याबद्दल तुम्हाला माहिती आहे का?
सुनील मित्तल यांची कन्या ईशा या लंडनमध्ये राहतात. त्या लाइफस्टाइलशी निगडित ब्रान्ड्समध्ये गुंतवणूक करतात.
त्यांचा विवाह लंडनमध्ये राहणाऱ्या भारतीय वंशाच्या शरण पासरिचा यांच्यासोबत झालाय. ते Ennismore नावाची एक लाइफस्टाइल हॉस्पिटॅलिटी कंपनी चालवतात.
Your browser doesn't support HTML5 video.
ईशा या सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असतात. इन्स्टाग्रामवर त्यांचे २७ हजारांपेक्षा अधिक फॉलोअर्स आहेत.
ईशा यांचा जन्म स्कॉटलंडमध्ये झाला. पण त्यांचं बालपण भारतातच गेलं. त्यांचं पुढील शिक्षण इंग्लंडच्या शेल्टेनहॅम लेडिज कॉलेजमधून झालं.
ईशा यांना एक मुलगा आणि मुलगी आहे. ईशा यांचे भाऊ श्राविण हे एअरटेलचे बोर्ड मेंबर आहेत.
ईशा या एअरटेलच्या भारती फाऊंडेशनच्या ट्रस्टी मेंबर आहेत. त्यांचे वडील सुनील मित्तल यांचं नेटवर्थ ७४० कोटी डॉलर्स इतकं आहे.
क्लिक करा