Tap to Read ➤

Airtel ची बंपर ऑफर, १४८ रुपयांत १५ OTT चं अ‍ॅक्सेस

एअरटेलच्या पोर्टफोलिओमध्ये अनेक प्लॅन्स जबरदस्त आहेत.
एअरटेलच्या पोर्टफोलिओमध्ये अनेक प्लॅन्स जबरदस्त आहेत. यातील काही प्लॅन्ससोबत ओटीटीचं अ‍ॅक्सेसही मिळतं.
असाच एक प्लॅन १४८ रुपयांचा आहे. त्यात ओटीटी आणि डेटा असा दोन्हीचा लाभ मिळतो. यामध्ये कोणतीही वैधता मिळत नाही.
यामध्ये ग्राहकांना १५ जीबी डेटा आणि अतिरिक्त बेनिफिट्स म्हणून ओटीटी अॅक्सेस देण्यात येतो.
यासाठी तुमच्याकडे एक अॅक्टिव्ह बेस प्लॅन असणं आवश्यक आहे. याचे बेनिफिट्स तुम्हाला बेस प्लॅन पर्यंत वापरता येतील.
एअरटेलच्या या प्लॅनमध्ये एक्स्ट्रिम प्ले चं अॅक्सेस मिळतं. यामध्ये ओटीटीसाठी तुमच्याकडे २८ दिवसांची वैधता असते. यामद्ये १५ पेक्षा अधिक ओटीटीचं अॅक्सेस मिळतं.
यामध्ये सोनी लिव, लायन्सगेट प्ले, फॅनकोड, इरॉस नाऊ, होईचोई, मनोरमा मॅक्स आणि अन्य ओटीटीचा अॅक्सेस मिळतो.
जे लोक ओटीटीसाठी वेगळं सबस्क्रिप्शन घेतात त्यांच्यासाठी हा उत्तम पर्याय ठरू शकतो. यात डेटा आणि ओटीटी दोन्ही अॅक्सेस मिळतात.
क्लिक करा