Tap to Read ➤
मॅच राहिली बाजूला, पाकिस्तानच्या तरुणीनं केलीय हवा!
पाकिस्तानमध्ये १५ वर्षांनी आशिया चषक स्पर्धेचा सामना होतोय...
पाकिस्तान-नेपाळ यांच्यात Asia Cupचा सलामीचा सामना मुल्तान येथे सुरू आहे
पाकिस्तानने २५ धावांवर त्यांचे दोन्ही सलामीवीर गमावले, नेपाळने चांगली सुरुवात केली
या लढतीपूर्वी पाकिस्तानी सिंगर आईमा बेग व नेपाळची सिंगर त्रिशाला गुरुंग यांनी सादरीकरण केलं
आईमा ही २८ वर्षीय पाकिस्तानी सिंगर आहे आणि तिचे लाखो चाहते आहेत
लाहोर से आगे ( २०१६) या गाण्याने तिला प्रसिद्धी मिळवून दिली होती
Your browser doesn't support HTML5 video.
तिला २०१९मध्ये Tamgha-e-Fakhre-Imtiaz या पुरस्कारने गौरविण्यात आलेले
क्लिक करा