Tap to Read ➤

भारतीय क्रिकेटर्स वेगळ्याच भूमिकेत

AI च्या माध्यमातून क्रिएटीव्ह फोटो समोर
AI च्या माध्यमातून अनेक सेलिब्रिटींची हटके छायाचित्रे समोर येतात. आता विराट कोहलीचाही गँगस्टर फोटो समोर आलाय
सोशल मीडियावर हे फोटो व्हायरल होत आहेत. त्यात धोनीचा बाईक रायडर लूक भन्नाट दिसतोय
आर. अश्विन नारळ विकतानाचा AI क्रिएटीव्ह फोटो या माध्यमातून बनवण्यात आला आहे
रोहित शर्मा शेफच्या रुपात दिसत असून त्याने वडे बनवल्याचं पाहायला मिळतंय
रवि शास्त्री हे बार अटेंडंट असल्याचं दिसतं, ते बारमधील सर्व्हीस मेॅनेजरच्या रोलमध्ये आहेत
जसप्रीत बुमराह हा पंजाबी युवकाच्या वेशाष दिसत असून त्याचाही लूक लय भारी दिसतोय
विरु पाजी म्हणजे विरेंद्र सेहवान एकदम रॉकस्टार असल्याचं छायाचित्र आहे, दिव्यांश सोनी यांनी हे बनवलंय
हार्दीके पांड्याचा जबरा लूक आहे, दिव्यांश सोनी या इंस्टा अकाऊंटवरुन हे फोटो व्हायरल झाले आहेत
क्लिक करा