Tap to Read ➤

निर्मात्यांच्या आधी AIनं दाखवली 'रामायण'मधील स्टारकास्टची पहिली झलक

नितेश तिवारींचा आगामी चित्रपट 'रामायण' चित्रपट सध्या चर्चेत आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, नितेश तिवारींचा आगामी चित्रपट रामायणमध्ये श्रीरामाची भूमिका अभिनेता रणबीर कपूर साकारणार आहे. त्याचा लूक एआयने रिव्हील केला आहे.
सीतेच्या भूमिकेत अभिनेत्री पल्लवी साई दिसणार आहे.
अभिनेता नवीन पॉलीशेट्टी लक्ष्मणच्या भूमिकेत झळकणार आहे.
तर रावणाच्या भूमिकेत अभिनेता यश दिसणार आहे. एआयने क्रिएट केलेला लूक खूप दमदार दिसतो आहे.
हनुमानाच्या भूमिकेत अभिनेता सनी देओल दिसणार आहे.
एआयच्या नुसार, नितेश तिवारी यांच्या रामायणमध्ये भव्य असणार श्रीरामाची नगरी अयोध्या.
रावणाची सोन्याची लंकादेखील कशी असेल, याचा नजारा एआयने दाखवला आहे.
एआयने रामायणातील वानर सेनाचे रुपही दाखवले आहे.
रामायण चित्रपट दोन भागात बनवण्याच्या तयारीत आहेत.
या चित्रपटाचं बजेट जवळपास ५०० कोटी असणार असल्याचे बोलले जात आहे.
क्लिक करा