Tap to Read ➤

२५ वर्षांच्या पोरीचं हॉट फोटोशूट, गाजवल्यात अनेक वेब सिरिज

Ahsaas Channa OTT Actress Bold Photos
एहसास चन्ना ही अवघ्या २५ वर्षांची एक युवा प्रतिभावान अभिनेत्री आहे.
टीव्ही मालिकांसोबतच अनेक वेब सिरीजमध्ये ती झळकली आहे
तिच्या कोटा फॅक्टरी, हॉस्टेल डेझ, मिसमॅच्ड या वेब सिरीज गाजल्या
वास्तुशास्त्र, कभी अलविदा ना कहना सारख्या सिनेमातही ती झळकली
अभिनयासोबतच मॉडेलिंग आणि सोशल मीडियावरही तिची खूप चर्चा असते
इन्स्टाग्रावर तिचे ३.८ मिलियन फॉलोअर्स असून ते तिला खूप सपोर्ट करताना दिसतात
क्लिक करा