Tap to Read ➤

रेखा यांच्या पश्चात 'या' व्यक्तीला मिळणार त्यांची संपत्ती

रेखा यांचं नेटवर्थ ४० मिलिअन डॉलर इतकं असल्याचं सांगण्यात येतं.
आपल्या सदाबहार अभिनय आणि सौंदर्याने चाहत्यांना घायाळ करणारी अभिनेत्री म्हणजे रेखा. (फोटो सौजन्य: सोशल मीडिया/ /ashish chawla)
रेखाच्या प्रोफेशनल लाइफपेक्षा तिची पर्सनल लाइफ जास्त चर्चेत राहिली.
रेखा आणि अमिताभ बच्चन यांचं प्रेमप्रकरण साऱ्यांनाच ठावूक आहे. मात्र, या दोघांच्या वाटा वेगळ्या झाल्या.
रेखा यांनी अनेक दर्जेदार सिनेमा करत कलाविश्वात हक्काचं स्थान निर्माण केलं.
रेखा यांच्याकडे आज अमाप संपत्ती आहे. त्यामुळे त्या ही संपत्ती कोणाच्या नावे करणार हा प्रश्न अनेकांना पडतो.
आज रेखा त्यांचं आयुष्य एकटीने जगत आहेत. त्यामुळे त्यांच्या संपत्तीचा वारस कोण हा प्रश्न चाहत्यांना पडला आहे.
रेखाचं नेटवर्थ ४० मिलिअन डॉलर म्हणजे २५ अब्ज रुपये असल्याचं सांगण्यात येतं.
रेखा यांचा वांद्रे येथे १३ कोटींचा बंगला आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, रेखा त्यांची संपत्ती फरजानाच्या नावे करु शकतात.
फरजाना ही रेखा यांची मॅनेजर असून त्यांचं रेखासोबत खास नातं आहे. त्यामुळे रेखा यांची अधिकांश संपत्ती फरजानाला मिळू शकते.
क्लिक करा