Tap to Read ➤
आदित्य आणि गीत: पुन्हा जब वी मेट!
अनेक वर्षांनी शाहीद आणि करीना गप्पा मारताना दिसले.
जब वी मेट या चित्रपटानंतर ही जोडी गाजली.
शाहिद आणि करीनाच्या अफेअरची चर्चा सगळीकडेच होती.
करीनाने तर ते 'कॉफी विथ करन'मध्ये मान्यही केले होते.
पण नंतर त्यांच्या नात्यात दुरावा आला.
करीनाने सैफअली खानशी लग्न केले.
शाहीद कपूरने मीरा राजपूतशी लग्न केले.
पण आयफा २०२५ च्या कार्यक्रमात सगळ्यांच लक्ष शाहीद व करीनाकडेच होतं.
दोघेही मनमोकळेपणाने गप्पा मारताना दिसले.
सध्या त्यांचेच फोटो सगळीकडे व्हायरल होत आहेत.
क्लिक करा