Tap to Read ➤

बिब्बोजानच्या साडीतल्या अदांवर चाहते फिदा!

सध्या अदिती राव हैदरीचा लेटेस्ट लूक चर्चेत आला आहे.
अदिती राव हैदरी बॉलिवूडमधील त्या अभिनेत्रींपैकी एक आहे जिने आपल्या अभिनय कौशल्याच्या जोरावर स्वतःचं स्थान निर्माण केलंय.
सध्या अदितीचा लेटेस्ट लूक चर्चेत आला आहे.
यात अदितीने साडी नेसली आहे.
अदिती राव हैदरी या फोटोशूटमध्ये खूपच सुंदर दिसते आहे.
तिच्या या फोटोंना चाहत्यांची पसंती मिळत आहे.
अदितीची अलिकडेच हीरामंडी ही वेबसीरिज प्रेक्षकांच्या भेटीला आली होती.
क्लिक करा