Tap to Read ➤

वॉव! आदिती राव हैदरीचे रॉयल Photos

आदिती राव हैदरीच्या फोटोंचा धुमाकूळ
अभिनेत्री आदिती राव हैदरी यंदा कान्समध्ये सहभागी झाली होती
तेथील काही फोटो तिने आता पोस्ट केलेत
नदीकिनारी तिने केलेलं हे फोटोशूट रॉयल फील देत आहे
भरजरी सूट, गजरा, लांब कानातले अशा लूकमध्ये तिने अनेकांच्या हृदयाचा ठोकाच वाढवला आहे
'हीरामंडी'तील तिच्या बिब्बोजानच्या लूकचीच पुन्हा आठवण झाली आहे
आदितीने पाण्यात केलेलं हे फोटोशूट खूपच खास ठरत आहे
क्लिक करा