Tap to Read ➤
नववधू प्रिया मी बावरते...
नुुकतंच लग्न झालेल्या अदिती राव हैदरीने खास फोटोशूट केलंय जे चर्चेत आहे
अदिती आणि सिद्धार्थ दाक्षिणात्य पारंपरिक पद्धतीत लग्नबंधनात अडकले. कुटुंबाच्या साक्षीने त्यांनी सातफेरे घेतले
अदितीने लग्नानिमित्त पारंपरिक थाटामाटात सुंदर फोटोशूट केलंय जे चर्चेत आहे
केसात लांबसडक गजरा आणि सोनेरी साडी परिधान करत अदिती खूपच सुंदर दिसतेय
अदिती आणि सिद्धार्थ गेल्या अनेक वर्षांपासून रिलेशनशीपमध्ये होते
अखेर दोघांनी केरळमधील १०० वर्ष जुन्या मंदिरात लग्नगाठ बांधलीय
अदिती राव हैदरीच्या या सुंदर फोटोशूटवर तिच्या चाहत्यांनी लाईक्स कमेंट्सचा वर्षाव केलाय
क्लिक करा