Tap to Read ➤
'बिब्बोजान'च्या ग्लॅमरस अदा!
अभिनेत्री अदिती राव हैदरी सातत्याने चर्चेत असते.
अभिनेत्री अदिती राव हैदरी हिंदी कलाविश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री आहे.
अभिनेत्री अदिती राव हैदरी हीरामंडी वेबसीरिजमुळे चर्चेत आहे.
अभिनेत्री अदिती राव हैदरी हिने हीरामंडी वेबसीरिजमध्ये बिब्बोजानची भूमिका साकारली होती.
हीरामंडी वेबसीरिजमधील अदिती राव हैदरी हिच्या कामाचं खूप कौतुक झालं.
सध्या ती तिच्या ग्लॅमरस फोटोंमुळे चर्चेत आलीय.
क्लिक करा