Tap to Read ➤
'आश्रम'मधील पम्मी पहलवानचं हटके फोटोशूट
आश्रममध्ये पम्मी पहलवानच्या भूमिकेतून अभिनेत्री अदिती पोहनकर घराघरात पोहचली.
मराठमोळी अभिनेत्री अदिती पोहनकरने कमी कालावधीत सिनेइंडस्ट्रीत आपली ओळख बनवली आहे.
अदिती सोशल मीडियावर सक्रीय असून बऱ्याचदा ती ग्लॅमरस फोटोंमुळे चर्चेत येत असते.
अदिती पोहनकर नुकतीच चर्चेत आली आहे. तिचे हटके फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.
अदिती पोहनकरच्या या फोटोंना खूप पसंती मिळताना दिसते आहे. तसेच ती खऱ्या आयुष्यात खूप ग्लॅमरस आहे.
अदिती पोहनकरने आपल्या करिअरची सुरुवात रंगभूमीपासून केली होती. लव्ह सेक्स और धोका या हिंदी चित्रपटातून अदिती पहिल्यांदा रुपेरी पडद्यावर झळकली.
क्लिक करा