Tap to Read ➤

मराठमोळ्या अभिनेत्रीचा बीचवर हॉट अंदाज! तुम्ही ओळखलं का?

एका मराठमोळ्या अभिनेत्रीच्या बीचवरील फोटोंनी धुमाकूळ घातला आहे.
कलाविश्वातील अनेक सेलिब्रिटींचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतात.
सध्या एका मराठमोळ्या अभिनेत्रीच्या बीचवरील फोटोंनी धुमाकूळ घातला आहे.
या अभिनेत्रीने तिचे बीचवरील काही पाठमोरे फोटो इन्स्टाग्रामवरुन शेअर केले आहेत.
या फोटोंमध्ये प्रसिद्ध अभिनेत्रीचा हॉट अंदाज पाहून चाहतेही घायाळ झाले आहेत.
फोटोतील ही अभिनेत्री दुसरी-तिसरी कोणी नसून मराठमोळी अदिती द्रविड आहे.
अदिती द्रविडने अनेक मालिका आणि नाटकांमध्ये काम केलं आहे.
ती सोशल मीडियावरही सक्रिय असून अनेकदा तिचे फोटो शेअर करत असते.
क्लिक करा