Tap to Read ➤

अदानींना 'या' नावानं हाक मारतात त्यांचे मित्र, काय आहे त्यांचं टोपणनाव

गौतम अदानी याचं टोपणनाव फार कमी जणांना माहितीये.
प्रसिद्ध उद्योजक आणि अदानी समुहाचे मालक गौतम अदानी फोर्ब्स आणि ब्लुमबर्गच्या श्रीमंतांच्या यादीत टॉप २० मध्ये सहभागी आहेत. त्यांच्याकडे अब्जावधींती संपत्ती आहे.
अनेकांना गौतम अदानी यांच्याबद्दल अधिक जाणून घेण्याची इच्छा आहे. अशातच त्यांना त्यांचे मित्र कोणत्या नावानं हाक मारतात हे आपण जाणून घेणार आहोत.
गौतम अदानी याचं टोपणनाव फार कमी जणांना माहितीये.
एनडीटीव्ही आणि टाईम्स नाऊनुसार त्यांचं टोपमनाव तुफानी असं आहे. त्यांचे मित्र त्यांना या नावे हाक मारतात.
त्यांच्या यो टोपणनावामागे एक मोठी कहाणी आहे. ते कधीही आपल्या स्टेटसनं खुश होत नाही. त्यांना सातत्यानं पुढे जाणं आवडतं. यामुळेच त्यांचं नाव तुफानी आहे.
गौतम अदानी हे श्रीमंतांच्या यादीत टॉप २० मध्ये सामील आहेत. त्यांची नेटवर्थ ४.२७ लाख कोटी रुपये आहे.
क्लिक करा