Tap to Read ➤
अदानींना 'या' एजन्सीकडून क्लिनचीट, "हिंडेनबर्गचे सर्व आरोप निराधार"
अदानी समूहसाठी अमेरिकेतून एक चांगली बातमी आली आहे.
अदानी समूह आणि गौतम अदानी यांच्यासाठी अमेरिकेतून एक चांगली बातमी आली आहे. ही बातमी हिंडेनबर्ग रिसर्चशी निगडीत आहे.
अमेरिकन एजन्सीनं अदानी समूहाला क्लिनचीट दिलीये. हिंडेनबर्गचे आरोप निराधार असल्याचंही त्यांनी म्हटलंय.
या एजन्सीनं श्रीलंकेतील कंटेनर टर्मिनलसाठी अदानी समूहाला ५५३ मिलियन डॉलर्सचं कर्ज दिलंय.
या संस्थेचं नाव युएस इंटरनॅशनल डेव्हलपमेंट फायनान्स कॉर्प म्हणजे डीएफसी असं असून ही अमेरिकन सरकारची एजन्सी आहे.
अदानींविरोधातील कॉर्पोरेट फ्रॉडचे आरोप तथ्यहिन असल्याचं अमेरिकन सरकार मानत आहे असं अमेरिकन अधिकाऱ्यानं म्हटलंय.
ब्लुमबर्गनुसार, डीएफसीनं कर्ज देण्यापूर्वी या आरोपांचा तपास केला होता.
यानंतर अदानी समुहाच्या शेअर्समध्ये जोरदार तेजी दिसून येत आहे. कंपन्यांच्या मार्केट कॅपमध्ये मोठी वाढ झालीये.
क्लिक करा