Tap to Read ➤

गुलाबी साडी अन्...; अदा शर्माने केली खास कविता

अदा शर्मैाने गुलाबी साडी नेसून समुद्रकिनारी केलेलं फोटोशूट चर्चेत आहे
अदा शर्मा ही बॉलीवूडमधली लोकप्रिय अभिनेत्री
समुद्रकिनारी अदा शर्माने केलेलं फोटोशूट चांगलंच चर्चेत आहे
गुलाबी साडी आणि ब्लॅक ब्लॅक dog, दिसतो तो भारी चले tick tock अशी खास कविताही अदाने केलीय
गुलाबी साडी आणि ब्लॅक ब्लॅक dog, दिसतो तो भारी चले tick tock अशी खास कविताही अदाने केलीय
द केरला स्टोरी या सुपरहिट सिनेमानंतर अदा अलीकडेच बस्तर या हिंदी सिनेमात पाहायला मिळाली
अदा सोशल मीडियावर तिचं मराठी भाषेवरील प्रेम व्यक्त करत असते
क्लिक करा