Tap to Read ➤

अचानक बॉलिवूडमधून गायब झालेल्या ८ अभिनेत्री

एकेकाळी चित्रपट गाजवत होत्या. नंतर दिसल्याच नाहीत.
रिमी सेन काही चित्रपटांमध्ये काम करून नंतर पुन्हा चित्रपटांमध्ये दिसली नाही.
आयशा टाकिया तर फार लोकप्रिय होती. मात्र तिने नंतर इंडस्ट्रीमधून बाहेर निघण्याचा निर्णय घेतला.
ट्विंकल खन्नाला अभिनेत्री बनायचेच नव्हते असे ती अनेकदा सांगते.
मिनाक्षी शेषाद्रीचे चाहते बरेच होते. करियरच्या टॉपला असताना तिने काम करणेच बंद केले.
अनू अग्रवालनी बॉलिवूड का सोडले हे अजूनही कोडेच आहे.
ममता कुलकर्णीचे अनेक प्रकरणांशी नाव जोडले गेल्यानंतर तिने चित्रपटात काम करणे बंद केले.
दंगल फेम जायरा वसीमने धर्माच्या विरोधात जायचे नाही म्हणून करियर सुरू होण्याआधीच बंद केले.
गजनी चित्रपटामुळे गाजलेली असिन थोट्टूमकल पुन्हा चित्रपटांमध्ये दिसली नाही.
क्लिक करा