Tap to Read ➤

कुंजवनाची सुंदर राणी, रूप तुझे ग अंतर्यामी...!

योगिता चव्हाणचा मनमोहक पारंपारिक लूक
'बिग बॉस'च्या पाचव्या पर्वात सहभागी झालेली अभिनेत्री योगिता चव्हाण कायम चर्चेत असते.
नुकतेच तिने सोशल मीडियावर काही सुंदर फोटो शेअर केले आहेत.
योगिता चव्हाणने निळ्या रंगाची साडी नेसून चाहत्यांना घायाळ केलं आहे.
या फोटोंमधील तिचा लूक पाहून चाहतेही 'जीव माझा गुंतला...' म्हणत आहेत.
निळ्या साडीत ती अतिशय पारंपारिक आणि क्लासिक दिसते आहे.
लुक पूर्ण करण्यासाठी योगिताने सुंदर दागिने देखील परिधान केले आहेत.
योगिताच्या मेकअपबद्दल बोलायचे झाले तर तिने अगदी न्यूड मेकअप केला आहे.
वेस्टर्न असुदे किंवा पारंपरिक अभिनेत्री सर्व आउटफिट्समध्ये सुंदर दिसते.
क्लिक करा