Tap to Read ➤

वैदेही परशुरामीच्या पहिल्या सिनेमाचं नाव माहितीये?

वैदेही परशुरामीने पहिल्या सिनेमात आदिनाथ कोठारेसोबत अभिनय केला होता. तुम्हाला माहितीये का?
वैदेही परशुरामी ही मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री
वैदेही परशुरामीला आपण विविध माध्यमांत अभिनय करताना पाहिलंय
वैदेही परशुरामीनेे मराठीसोबतच रोहित शेट्टीच्या सिंबा या हिंदी सिनेमातही काम केलंय
वैदेही परशुरामीला सिंबा सिनेमात रणवीर सिंगसोबत काम करण्याची संधी मिळाली
वैदेही परशुरामीचा पहिला सिनेमा होता वेड लावी जीवा.
२०१० साली आलेल्या वेड लावी जीवा सिनेमात तिने आदिनाथ कोठारेसोबत काम केलं होतं
क्लिक करा