Tap to Read ➤

नखरेल अदा!

अभिनेत्री तृप्ती डीमरीचा हॉट लूक; पाहा खास फोटो!
अभिनेत्री तृप्ती डीमरी ही सध्या चर्चेत आहे. ॲनिमल चित्रपटामुळे तिला भरपूर प्रसिद्धी मिळाली.
याचबरोबर तृप्तीला नॅशनल क्रश म्हणून देखील जाहीर करण्यात आलं.
यानंतर सोशल मीडियावर तृप्ती डिमरीच्या फॉलोवर्समध्ये दुपटीने वाढ झाल्याचं पाहायला मिळालं
सोशल मीडियावर आपल्या चाहत्यांसाठी ती काहीना काही शेअर करत असते.
तिने सध्या सोशल मीडियावर अतिशय हॉट फोटो शेअर केले आहेत.
न्यूड मेकअप आणि क्लासीक हेअरस्टाईलमध्ये तृप्ती डिमरी खूपच सुंदर आहे.
बॉडिकॉन ड्रेसमध्ये अभिनेत्री ग्लॅमरस दिसत आहे.
अभिनेत्रीच्या फोटोंवर चाहते लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत असतात.
क्लिक करा