Tap to Read ➤

रूप तेरा मस्ताना...! 'भाभी २'च्या ग्लॅमरस अदा;  अभिनेत्रींची हवा टाईट

अ‍ॅनिमल सिनेमातून नॅशनल क्रश म्हणून लोकप्रिय झालेली अभिनेत्री म्हणजे तृप्ती डिमरी.
या सिनेमाच्या यशानंतर तृप्ती डिमरी प्रकाशझोतात आली.
अभिनेत्री तृप्ती डिमरीनं आतापर्यंत ‘बुलबुल’, ‘कला’ सारख्या दमदार सिनेमात काम केलं आहे.
दरम्यान, या अभिनेत्रीच्या चाहत्यांची क्रेझ दिवसेंदिवस वाढत आहे.
नुकतेच या अभिनेत्रीने केलेलं फोटोशूट चर्चेचा विषय ठरलंय.
या फोटोंमध्ये आपल्या ग्लॅमरस लूकने तृप्तीने चाहत्यांची मनं जिंकली आहेत.
लॉंग ब्लॅक शिमरी गाऊनमध्ये तृप्ती फारच सुंदर दिसतेय.
तृप्ती डिमरीच्या दिलखेचक अदा पाहून नेटकरी थक्क झाले आहेत.
क्लिक करा