Tap to Read ➤
तेजश्री प्रधानचं कॉलेज कोणतं माहितीय का?
अभिनेत्री तेजश्री प्रधानने या कॉलेजमधून पूर्ण केलंय शिक्षण
तेजश्री प्रधान ही मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री
तेजश्री प्रधानला आपण विविध मालिकांमध्ये अभिनय करताना पाहिलंय
होणार सून मी या घरची मधील जान्हवीच्या भूमिकेने तेजश्री घराघरात लोकप्रिय झाली
तेजश्री प्रधानने मुलुंडच्या वझे केळकर कॉलेजमधून शिक्षण पूर्ण केलंय
तेजश्री प्रधान सध्या प्रेमाची गोष्ट मालिकेत अभिनय करतेय
तेजश्री प्रधानच्या नव्या मालिकेला प्रेक्षकांचं चांगलं प्रेम मिळतंय
क्लिक करा