Tap to Read ➤
नव्या मुक्ताचा ग्लॅमरस लूक!
'प्रेमाची गोष्ट' फेम अभिनेत्रीचा लूक पाहिलात का?
स्टार प्रवाहवरील 'प्रेमाची गोष्ट' मालिकेत तेजश्री प्रधानच्या जागी अभिनेत्री स्वरदा ठिगळे आली
तेजश्रीनंतर आता स्वरदाने मुक्ताच्या भूमिकेतून प्रेक्षकांचं मन जिंकलं आहे
स्वरदा खऱ्या आयुष्यात भलतीच ग्लॅमरस आहे
स्टार प्रवाहच्याच पुरस्कार सोहळ्यासाठी केलेल्या लूकमध्ये तिने फोटो शेअर केलेत
हा सुंदर र्हानस्टोन पर्स निळा ड्रेस स्वरदाच्या आईनेच तिच्यासाठी शिवला आहे
या ड्रेसमध्ये स्वरदाने स्टायलिश पोज देत फोटोशूट केलं आहे
ऑफ शोल्डर शॉर्ट ड्रेसमध्ये तिने सुंदररित्या कॅरी केला आहे
क्लिक करा