Tap to Read ➤
सुष्मिता सेनने तिची बर्थ डेट का बदलली?
अभिनेत्री सुष्मिता सेनने तिची जन्मतारीख पुन्हा का बदलली? जाणून घ्या कारण
सुष्मिता सेन ही बॉलिवूडमधील हॉट आणि बोल्ड अभिनेत्री
सुष्मिता अजूनही विविध वेबसीरिज आणि जाहिरातींमधून प्रेक्षकांच्या भेटीला येत असते
सुष्मिताने सोशल मीडियावर इन्स्टाग्राम बायोमध्ये तिची बर्थ डेट बदलल्याने सर्वांच्या भूवया उंचावल्या आहेत
सुष्मिता सेनने सेकंड DOB - 27/2/23 अशी नवीन बर्थ डेट सांगितलीय
यामागचं कारण म्हणजे २७ फेब्रुवारी २०२३ ला आर्या वेबसीरिजच्या सेटवर सुष्मिताला हार्ट अटॅक आला होता. पण सुष्मिताने यावर सुखरुप मात केली.
हा दुसरा जन्मच असल्याचं ती मानत असल्याने तिने DOB चेंज केलीय. सुष्मिताची मूळ जन्मतारीख १९ नोव्हेंबर १९७५ अशी आहे
क्लिक करा