Tap to Read ➤
सुरुची अडारकरने साजरी केली मंगळागौर! अभिनेत्री मैत्रिणी सोबतीला
मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री सुरुची अडारकरने मंगळागौर साजली आहे
सुरुची अडारकर ही मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री
सुरुची अडारकरने तिच्या मैत्रिणींसोबत मंगळागौर साजरी केलीय
सुरुची अडारकरने गुलाबी साडी आणि जांभळ्या रंगाचं ब्लाऊज नेसून मंगळागौरीची पूजा केलेली दिसली
सुरुची अडारकरची मैत्रीण आणि अभिनेत्री अर्चना निपाणकर सुद्धा यावेळी उपस्थित होती
सुरुची अडारकरने पती पियुष रानडेसोबत सुद्धा खास रोमँटिक फोटोशूट केलं
सुरुची अडारकर सध्या सातव्या मुलीची सातवी मुलगी मालिकेत अभिनय करत आहे
क्लिक करा