Tap to Read ➤
मी मज हरपून बसले गं...!
सुरुची अडारकरचे क्युट फोटो
सुरुची अडारकर मराठी टीव्ही विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री
तिने सोशल मीडियावर काही फोटो पोस्ट केलेत
सुट्टीच्या दिवशी बाहेर पडणारा पाऊस बघत ती निवांत क्षण एन्जॉय करत आहे
तिचा हा chill mode चाहत्यांनाही आवडला
क्युट ब्राऊन टीशर्ट, मोकळे केस अशा साध्या लूकमध्येही ती सुंदर दिसत आहे
सुरुची नेहमीच सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असते आणि चाहत्यांना तिचे अपडेट्स देत असते
क्लिक करा