Tap to Read ➤
सोनाली कुलकर्णीने 'या' मराठी मालिकेत केलंय काम
अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने एका मराठी मालिकेत काम केलंय हे फार कमी जणांना माहितीय
सोनाली कुलकर्णी ही मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री
सोनाली कुलकर्णीने आजवर अनेक मराठी सिनेमांमध्ये काम केलंय
सोनाली कुलकर्णीने एका मराठी मालिकेत काम केलंय हे फार कमी जणांना ठाऊक असेल
२००६ साली आलेल्या हा खेळ संचिताचा मालिकेत सोनालीने अभिनय केलेला
या मालिकेत सोनालीला अभिनेते विक्रम गोखले यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली
सोनाली लवकरच आगामी रावसाहेब सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येतेय
क्लिक करा