Tap to Read ➤
नववधू सजली! शोभिता धुलीपालाच्या नवीन फोटोंवरुन हटणार नाही नजर
शोभिता धुलीपालाने काहीच दिवसांपूर्वी अभिनेता नागा चैतन्यसोबत लग्न केलं
शोभिता धुलीपाला ही मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री
शोभिता धुलीपालाने काहीच दिवसांपूर्वी अभिनेता नागा चैतन्यसोबत लग्न केलं
शोभिता धुलीपाला आणि नागा चैतन्य या दोघांच्या लग्नाचे फोटो नागार्जुनने शेअर केले होते
शोभिता धुलीपालाने केसात अबोली गजरा माळून सुंदर साडी नेसून केलेलं फोटोशूट चांगलंच व्हायरल झालं
शोभिता धुलीपाला आणि नागा चैतन्य गेल्या काही महिन्यांपासून रिलेशनशीपमध्ये होते
शोभिता धुलीपालाने अल्पावधीत साऊथ आणि बॉलिवूडमध्ये स्वतःचं नाव कमावलंय
क्लिक करा