Tap to Read ➤

मेरे खयालो की मलिका...!

मराठी, हिंदी मालिकांमध्ये भूमिका साकारणारी अभिनेत्री स्नेहा वाघ
स्नेहाने सौंदर्य आणि टॅलेंटच्या जोरावर इंडस्ट्रीत वेगळं स्थान मिळवलं आहे
तिच्या सौंदर्याची पुन्हा एकदा झलक दिसली
स्नेहाने आकाशी रंगाच्या डिझायनर साडीत फोटो शेअर केलेत
त्यावर चंदेरी रंगाचा डिझायनर ब्लाऊज आहे
स्नेहाने सिल्व्हर ज्वेलरी परिधान केली आहे
आरशात ती स्वत:लाच न्याहाळताना अतिशय सुंदर दिसत आहे
तिच्या या फोटोंनी चाहत्यांनाही वेड लावलं आहे
क्लिक करा