Tap to Read ➤
लाल परी..श्वेता तिवारी!
श्वेताच्या फॅशनची सगळीकडे चर्चा
अभिनेत्री श्वेता तिवारीकडे पाहून वय हा केवळ आकडा हेच म्हणावं वाटेल
ग्लोइंग स्कीन, कमालीचा फिटनेसमुळे तिने लक्ष वेधून घेतलंय
लाल रंगाच्या टू पीसमध्ये श्वेताने फोटो पोस्ट केलेत
त्यात तिने किलर पोज दिल्या आहेत
तसंच गळ्यात घातलेला हार ही लक्षवेधी आहे
क्लिक करा