Tap to Read ➤
श्रुती मराठेचा मनमोहक लूक!
साडीत खुललं सौंदर्य
पिंक फ्लोरल साडी, कानात झुमके आणि चेहऱ्यावर गोड हसू
या लूकमध्ये मराठमोळ्या श्रुती मराठेने फोटो शेअर केलेत
यात ती कमालीची सुंदर दिसत आहे
श्रुतीता नुकताच 'गुलाबी' सिनेमा रिलीज झाला होता
तिने साऊथ सिनेमा 'देवरा'मध्येही काम केलं
क्लिक करा