Tap to Read ➤
'Hotness Overloaded...' कमल हसनच्या लेकीचा स्टायलिश अंदाज
दक्षिणात्य सिनेसृष्टीतील आघाडीची नायिका म्हणजे श्रुती हसन.
टॉलिवूडच्या सुंदर आणि फिट असणाऱ्या अभिनेत्रींमध्ये श्रुती हसनचे नाव घेतलं जातं.
श्रुतीने दाक्षिणात्य सिनेमाबरोबरचं अनेक बॉलिवूड सिनेमांमध्येही काम केलंय.
श्रुती हसन तिच्या लूक आणि स्टायलिश अंदाजामुळे अनेकदा चर्चेत असते.
इंस्टाग्रामवर तिने नुकतेच तिचे सिझलिंग फोटो शेअर केले आहेत.
अभिनेत्री श्रुती हसनने पुन्हा एकदा आपल्या हॉटनेसने सोशल मीडियाचा पारा वाढवला आहे.
या फोटोंमध्ये तिने काळ्या रंगाचा ड्रेस परिधान करून ती हॉट लूकमध्ये दिसत आहे.
श्रुतीने केवळ टॉलिवूडमध्येच नाही तर बॉलिवूडमध्येही आपल्या अभिनयाची छटा उमटवली आहे.
क्लिक करा