Tap to Read ➤

आई-वडिलांनी मराठी सिनेसृष्टी गाजवली, लेक हिंदीत करतेय काम

हिंदी सिनेसृष्टी गाजवणारी ही मराठी अभिनेत्री कोण?
सचिन पिळगावकर आणि सुप्रिया पिळगावकर यांनी मराठी सिनेसृष्टी गाजवली.
त्यांची लेक श्रीया पिळगावकरही कलाविश्वात कार्यरत आहे.
श्रीयाने अनेक हिंदी सिनेमा आणि वेब सीरिजमध्ये काम केलं आहे.
ती सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं.
नुकतंच श्रीयाने तिचे काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
या फोटोंमध्ये श्रीयाचा स्टनिंग अंदाज पाहायला मिळत आहे.
श्रीयाचे हे फोटो सोशल मीडियावर चर्चेत आहेत.
क्लिक करा