Tap to Read ➤
श्रियाचा जबरदस्त ॲटिट्यूड
श्रियाने केलेलं फोटोशूट सध्या चर्चेत येत आहे.
मराठीसह हिंदी कलाविश्वावर राज्य करणारी अभिनेत्री म्हणजे श्रिया पिळगांवकर
सचिन आणि सुप्रिया पिळगांवकर यांची श्रिया एकुलती एक लेक आहे.
श्रियाने स्वत:च्या हिमतीवर कलाविश्वात तिचं हक्काचं स्थान निर्माण केलं आहे.
सोशल मीडियावर श्रिया कमालीची सक्रीय आहे.
श्रियाचे प्रत्येक फोटो सोशल मीडियावर वाऱ्यासारखे व्हायरल होतात.
अलिकडेच तिने एक फोटोशूट केलं आहे. तिचे हे फोटो वाऱ्यासारखे व्हायरल होत आहेत.
क्लिक करा