Tap to Read ➤
बॉडीकॉन ड्रेसमध्ये श्रिया दिसतेय खास!
बोल्ड अँड बिनधास्त श्रिया नेहमीच चाहत्यांचं लक्ष वेधून घेते.
आईवडिलांचा आदर्श घेत सचिन-सुप्रिया यांची लेक श्रीयानेदेखील अभिनयात पाऊल ठेवलं.
बोल्ड अँड बिनधास्त श्रिया नेहमीच चाहत्यांचं लक्ष वेधून घेते.
नुकतंच तिने ग्लॅमरस फोटोशूटचे काही फोटो शेअर केले आहेत.
यामध्ये तिने निळ्या रंगाच्या बॉडीकॉन ड्रेसमध्ये फोटोशूट केल्याचं दिसत आहे.
श्रियाचे हे ग्लॅमरस फोटोशूट पाहून चाहतेही थक्क झाले आहेत.
तिच्या या फोटोंवर चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
श्रियाने अनेक सिनेमा आणि वेब सीरिजमध्येही काम केलं आहे.
क्लिक करा