Tap to Read ➤

श्रीया पिळगावकरचं मनमोहक सौंदर्य!

आईवडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत श्रीयाने अभिनयात पदार्पण केलं.
श्रीया पिळगावकर ही एक लोकप्रिय अभिनेत्री आहे.
आईवडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत श्रीयाने अभिनयात पदार्पण केलं.
श्रीया सोशल मीडियावरही सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं.
नुकतंच तिने डिझायनर ड्रेसमध्ये फोटोशूट केलं आहे.
पारंपरिक लूकमध्ये श्रीयाचं सौंदर्य अधिक खुलून आल्याचं दिसत आहे.
श्रीयाच्या या फोटोंवर चाहत्यांनी लाइक्सचा वर्षाव केला आहे.
तिचे हे फोटो चाहत्यांच्याही पसंतीस उतरले आहेत.
क्लिक करा