Tap to Read ➤
चलो तुमको सितारो मे ले चलूँ...!
शिवाली परबच्या अदा
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम शिवाली परब
शिवाली तिच्या फोटोशूटमधून चाहत्यांचं लक्ष वेधून घेत अशते
खादीची साडी, चेक्सचा ब्लाऊज, केसात गुलाब या लूकमध्ये तिने फोटो शेअर केलेत
शिवालीचा हा लूक एकदम ९० च्या दशकाची आठवण करुन देणारा आहे
चलो तुमको सितारो मे ले चलूँ! 'कल्याणची चुलबुली' शिवालीने कॅप्शनही भन्नाट दिलं आहे
शिवालीच्या फोटोंवर चाहत्यांनी प्रेमाचा वर्षाव केला आहे
क्लिक करा