Tap to Read ➤

UFF... महाराष्ट्राच्या माजी मुख्यमंत्र्यांच्या नातीचा 'बोल्ड' अंदाज!

भारतीय अभिनेत्री शर्वरी वाघ हिने इंस्टाग्रामवर candle story पोस्ट केली आहे
लव रांजणा चित्रपटातून २०१५ मध्ये सहाय्यक दिग्दर्शक म्हणून शर्वरीने हिंदी सिनेसृष्टीत प्रवेश केला
कबीर खानची वेब सीरिज Azaadi Ke Liye ( २०२०) यातून तिने अभिनयात पदार्पण केले.
२०२१ मध्ये शर्वरीने यश राज फिल्मच्या बंटी और बबली २ मधून बॉलिवूड चित्रपटात पदार्पण केले
बंटी और बबली २ साठी तिला फिल्मफेअरचा सर्वोत्तम महिला अभिनेत्री पदार्पण हा पुरस्कार मिळाला
शैलेश वाघ व नम्रता वाघ या मराठी कुटुंबात १९९६ मध्ये शर्वरीचा जन्म झाला
दादर पारसी युथ असेंब्ली हाय स्कूल व रुपारेल महाविद्यालयातून शर्वरीने शिक्षण पूर्ण केले
शर्वरी ही महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांची नात आहे
क्लिक करा